पूर्वी असे मानले जात होते की, केवळ काही मूठभर मौलवी आणि धर्मगुरू फसवणूक, जबरदस्ती आणि लोभाच्या जोरावर इतर धर्माच्या, विशेषत: हिंदू लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याच्या वेडाने पछाडलेले होते. पण आता सुशिक्षित मुस्लीम तरुणदेखील याच मानसिकतेने ग्रस्त असल्याचे दिसते. ही एक चिंताजनक बाब म्हटली पाहिजे.
टीसीएस नाशिकमध्ये हिंदू महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे आरोप. १९९२च्या अजमेर घटनेची आणि ‘लव्ह जिहाद’ची तुलना केली जात आहे. मानव संसाधन विभागाचा सहभाग आणि कॉर्पोरेट उत्तरदायित्वाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सगळ्या गोष्टींचा परस्पराशी काय संबंध आहे? तर याचे उत्तर एकच की, कॉर्पोरेट जगतात सुरू असलेली ही नवीन द केरला स्टोरी.
तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये घडलेली अजमेर घटना याठिकाणी आपल्याला आठवल्याशिवाय राहणार नाही. या घटनेच्या उघडकीस येण्याने संपूर्ण देश हादरला होता. अजमेरमधील जवळपास शंभर विद्यार्थिनींना दीर्घकाळ ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्यानंतर, तिचे खासगी फोटो काढण्यात आले आणि तिच्या इतर मैत्रिणींना जाळ्यात अडकवण्यात आले, ज्यामुळे हे एक घृणास्पद दुष्टचक्र सुरू झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज यांचे खादिम आणि त्यांचे साथीदार होते आणि त्यांच्या क्रूरतेच्या बळी हिंदू विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर अजमेरसारख्या घटना अनेक शहरांमध्ये समोर आल्या. अशीच एक घटना गेल्या वर्षी अजमेरच्या विजयनगरमध्ये घडली, जिथे हिंदू मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले.
दुसरी घटना भोपाळमध्ये घडली. तेथील एका महाविद्यालयातील अनेक हिंदू विद्यार्थिनींना मुस्लीम मुलांनी हिंदू नावे वापरून प्रेमप्रकरणात अडकवले, ब्लॅकमेल केले आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. आज देशात अजमेरसारख्या किती घटना घडल्या आहेत, याची गणना करणे कठीण आहे. तथापि, हे समजून घ्यावे लागेल की, लंडनमधील ग्रुमिंग गँगप्रमाणेच, जिहादी मानसिकता असलेल्या तरुणांच्या ग्रुमिंग गँग भारतात सर्वत्र सक्रिय आहेत. ते दुसºया धर्माच्या मुलींना प्रेमप्रकरणात ओढतात, त्यांचे लैंगिक शोषण करतात आणि नंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात. अनेक इस्लामिक दावा केंद्रे मूलत: ग्रुमिंग गँगच आहेत. प्रत्येकाला इस्लामी झेंड्याखाली आणण्याचा त्यांना इतका ध्यास लागला आहे की, काही वर्षांपूर्वी नोएडातील एक दावा केंद्र कर्णबधिर आणि मुकबधिर विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर करत होते. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये चांगूर बाबा नावाचा एक फकीर फसवणूक आणि बळाचा वापर करून हिंदूंचे धर्मांतर करत होता. लोकांना धर्मात आमंत्रित करण्याच्या ध्यासाने पछाडलेली इस्लामिक दावा केंद्रे ग्रुमिंग गँगप्रमाणे कशी काम करतात, याची एक झलक ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटात दाखवले आहे की, हिंदू मुलींचे ब्रेनवॉशिंग कसे केले जाते, त्यांना वेद आणि पुराणांमधून कसे घडवले जाते, देव-देवतांच्या नावाखाली त्यांना कसे बदनाम केले जाते आणि इस्लाम हाच एकमेव खरा धर्म असून इतर सर्व खोटे आहेत, असा विश्वास त्यांच्या मनात कसा निर्माण केला जातो. केरळमध्ये अनेक प्रकरणे समोर आली, ज्यात मुस्लीम तरुणांनी हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी कसे ब्रेनवॉशिंग केले आणि नंतर त्यांना जिहादसाठी अफगाणिस्तान आणि सीरियाला नेण्याचा प्रयत्न केला, हे उघड झाले. असे असूनही ढोंगी उदारमतवादी-धर्मनिरपेक्षतावाद्यांना हा चित्रपट आवडला नाही. ‘द केरळ स्टोरी’ला एक प्रचारपट ठरवणे सोपे होते, पण टीसीएसच्या नाशिक कार्यालयात जे घडले ते कोणीही नाकारू शकत नाही, कारण ती ‘द केरला स्टोरी’ची एक जिवंत कहाणी आहे. टीसीएसच्या नाशिक कार्यालयात काम करणाºया काही मुस्लीम कर्मचाºयांनी एक टोळी तयार केली होती आणि ते बढती, आकर्षक पगारवाढ किंवा खोट्या प्रेमाचे आमिष दाखवून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा कौटुंबिक समस्या असलेल्या हिंदू महिला कर्मचाºयांचे लैंगिक शोषण करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. एका हिंदू मुलीने उपवास सुरू केल्यावर ही टोळी उघडकीस आली. आता असे समोर येत आहे की, अनेक हिंदू मुलींना इस्लामी चालीरीती स्वीकारण्यास, मांस खाण्यास आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. त्यांचे लैंगिक शोषणही झाले- काहींचे जबरदस्तीने, तर काहींचे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून. या टोळीत एचआर विभागातील एक मुस्लीम महिलाही सामील असल्यामुळे, पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले आणि उलट त्यांना नोकरी गमावण्याची धमकी देण्यात आली. टीसीएससारख्या कंपनीत एचआर विभागासमोर तक्रार निवारण यंत्रणा का नव्हती? लैंगिक छळ प्रतिबंधक समिती केवळ एक कागदोपत्री सोपस्कार होती का? टीसीएस ही टाटा ग्रुपची कंपनी असण्यासोबतच देशातील सर्वात मोठी आयटी कंपनीसुद्धा आहे. जेव्हा अशा एका नामांकित कंपनीत पद्धतशीर लैंगिक छळ होत होता आणि कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही, तेव्हा इतर लहान कंपन्यांमध्ये काय परिस्थिती असेल, जिथे कर्मचारी आणि अधिकारी प्रभावशाली पदांवर असून, त्यांना कोणत्याही मार्गाने दुसºया धर्माच्या लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याची किंवा ‘गझवा-ए-हिंद’ करण्याची कल्पना पछाडलेली आहे? पूर्वी असे मानले जात होते की, केवळ काही मौलवी आणि धर्मगुरूच फसवणूक, बळजबरी आणि लोभाच्या जोरावर दुसºया धर्माच्या, विशेषत: हिंदू लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याच्या विचाराने पछाडलेले होते. पण आता, सुशिक्षित मुस्लीम तरुणसुद्धा या मानसिकतेने ग्रस्त असल्याचे दिसते. या मानसिकतेचा परिणाम म्हणजे ‘लव्ह जिहाद.’ ही संज्ञा केरळ उच्च न्यायालयाने तयार केली, जेव्हा तेथे अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात मुस्लीम मुलांनी हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना खोट्या प्रेमसंबंधात अडकवून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. त्यांनी या मुलींच्या मनात त्यांच्या स्वत:च्या कुटुंबांबद्दलही द्वेष निर्माण केला. तथापि, देशात अशा लोकांची कमतरता नाही जे लव्ह जिहादला काही लोकांच्या कल्पनेची निर्मिती मानतात. ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे की, जे अशा घटनांना राजकारणाचे वळण देतात. यात राजकारण करण्याचे कारण नाही. हिंदू धर्म ही कोणाही एका पक्षाची मक्तेदारी नाही. म्हणूनच या नव्या कॉर्पोरेट जगतातील द केरला स्टोरीकडे सजगतेने पाहिले पाहिजे.
15/4/2026
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा