कांग्रेस अध्यक्ष सोनिया गाँधी यांचे अचानक आलेले दुखणे हे पक्षाने कारण गुप्त ठेवले आहे
सोनिया गाँधी या माणूस आहेत
माणूस म्हटल्यावर कधी न कधी त्याला आजारपण येणारच
त्यात तय आता ६० वर्षापेक्षा मोठ्या म्हणजे ज्येष्ट नागरिक आहेत
त्यांचे आजारपण हा कारण नसताना विषय ते वाढवत आहेत
आमेरीकेत सोनिया गाँधी यांच्यावर शास्त्र क्रिया झाली आसे सर्व वर्त्तमान पत्रातून आणि टीवी वृत्त वाहिन्यानी जाहिर केले , पण कसली शस्त्रक्रिया याबाबत कोठेही माहिती दिलेली नाही
सोनिया गाँधी यांचे नक्की कसले ऑपरेशन झाले आहे याबाबत कांग्रेस्स्कडून गुप्तता पलाली गेली आहे
सोनिया गाँधी आणि त्यांचा आज़ार हा नको तो इशु करून कांग्रेस गलिछाच राजकारण करीत आहे
हे आजारपण गुप्त रखूं कांग्रेस के सिद्ध करू पाहते आहे ?
त्यानंतर शानिवार च्या कही वर्त्तमान पत्रात सोनियांच्या आजरपनाने बीजेपी च्या पोटात गोला आसे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे
बीजेपी आनि सोनिया गाँधी यांचा आज़ार याचा काय सम्बन्ध आहे ? हे राजकारणतिल गोसिपिंग थांबले पाहिजे
सोनिया गाँधी या कांग्रेस अध्यक्ष आहेत पण tyanchya kade konatehi khate naahi. aase aasatana tyanchya aajarpanala congressane nako itake mahatva dile aahe.
त्यांचा भार पक्षाच्या चार जनान्वर सोपविला आहे
चार दिवसापूर्वी मणिशंकर अय्यर हे सोनिया गाँधी रिंग मास्टर असल्याचे बोलतात त्यानंतर तय आजारी पडतात त्यांच्याकडे कोणतेही मंत्रिपद नसताना तय आपला कारभार चार जनाना सोपवतात यातून कांग्रेस के दाखवू इछाते?