साहित्य समेलनाच्या निवाद्नुक रिंगणात उत्तम काम्बले या नावामुले कारण नसताना वाद निर्माण केला जात आहे.काम्बले हे लेखक साहित्यिक आहेत की नाही यापेक्षा ते दलित असल्यामुळे प्रस्थापित लेखकांच्या पोटात दुखत असल्याचा बहस निर्माण केला जात आहे। पण प्रत्यक्षात यामागे फार मोठे कारस्थान आहें. खरे म्हणजे उत्तम काम्बले यानी लोकशाही मार्गाने आपला उमेदवारी अर्ज भरला होता। त्यांच्या हातात सकालसारखे माध्यम असल्यावर त्यानी प्रसिद्धि केलि यात वईट काहीच नाही। पण काम्बले याना विरोध होन्याचे कारण ते एक संपादक आहेत हे आहें हा विरोध प्रसिद्धि मध्यमंच्यातिल स्पराधेमुले होत आहे। पण या विरोधाला कारण नसताना जातीयवादाचे वलन दिले गेले अणि सामान्य मानसंच्या डोळ्यात धुल फेक केलि गेली. पुणे सकाल सध्या महाराष्ट्रात जोरदार पावले ताकत आहे । सकालमुले लोकसत्ता मता याना पुण्यत शिरकाव करने शाक्य जाले नहीं। त्यामुले साहित्य समेलानाच्या अडून मिडिया युद्ध खेलले जाट आहे। यात सभ्य लोक भरदले जात आहेत। संपादक अध्यक्ष जाला तर त्याचे स्वागत केले पाहिजे पण एक चुकीचा प्रथा आता पडत आहे। यापूर्वी ज़लेल्या अध्यक्शंमध्ये अनेकजन कुठले न कुठले संपादक होते । गेल्या कित्येक वर्षात कोणताही संपादक हे स्थान मिलावु शकला नहीं। त्याचा अभिमान हवा। पण मिडिया युद्धामुले साहित्य समेलन बदनाम केला जात आहे.